‘कॉर्पोरेट साधू’ ही वर्णनात्मक शैलीत लिहिलेली एका थकलेल्या व्यवस्थापकाच्या प्रवासाची बखर आहे
‘आध्यात्मिक बुद्धिमत्ता’ म्हणजे अध्यात्म नव्हे. प्रत्यक्षात दोन्ही वेगवेगळे आहेत. अध्यात्म हा अभ्यासण्याचा विषय असून आध्यात्मिक बुद्धिमत्ता प्रश्न सोडवण्यासाठी अंमलात आणायचा क्रियात्मक भाग आहे. म्हणून अध्यात्माच्या खोल बाबींचा अभ्यास न करता आणि त्यांत प्रावीण्य न मिळवताही ‘आध्यात्मिक बुद्धिमत्ता’ आपण अंमलात आणू शकतो.......